लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news, मराठी बातम्या

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
मोठा खुलासा: अमेरिका म्हणाला, 'भारतानं रशियन कच्चं तेल न खरेदी करण्याचं दिलं आश्वासन;' काय म्हणाले जयशंकर? - Marathi News | Big revelation America said India promised not to buy Russian crude oil What did s Jaishankar say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा खुलासा: अमेरिका म्हणाला, 'भारतानं रशियन कच्चं तेल न खरेदी करण्याचं दिलं आश्वासन;' काय म्हणाले जयशंकर?

S Jaishankar On Russian Crude Oil: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेकडून, भारत हा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद करणार असल्याचा सातत्यानं दावा करण्यात येत आहे. अमेरिकेकडून याचा सातत्यानं पुनरुच्चार केला जातोय. ...

रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Will it stop buying Russian oil? India clarifies its position after Donald Trump's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन तेल खरेदी थांबवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताने स्पष्ट केली भूमिका

‘140 कोटी भारतीयांचे हित सर्वोच्च’; रशियन तेल खरेदीवर सरकारची स्पष्टोक्ती ...

आधी EU सोबत करार, आता वर USA वर फोकस; जयशंकर यांची अमेरिकेत महत्वाची बैठक - Marathi News | Dr. Jaisankar USA Visit: First agreement with EU, now USA focus; Jaishankar's important meeting in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी EU सोबत करार, आता वर USA वर फोकस; जयशंकर यांची अमेरिकेत महत्वाची बैठक

Dr. Jaisankar USA Visit: भारत-अमेरिका संबंध सुधारण्याची चिन्हे? ...

जयशंकर यांच्या समोर येताच पोलिश परराष्ट्रमंत्र्यांनी माघार घेतली; पाकिस्तानमध्ये जाऊन काश्मीरवर केले होते भाष्य - Marathi News | Polish Foreign Minister withdraws after being confronted by Jaishankar; had made comments on Kashmir after visiting Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयशंकर यांच्या समोर येताच पोलिश परराष्ट्रमंत्र्यांनी माघार घेतली; पाकिस्तानमध्ये जाऊन काश्मीरवर केले होते भाष्य

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीत पोलंडचे उपपंतप्रधान राडोस्लाव सिकोर्स्की यांच्याशी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत सीमापार दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेण्याचे आवाहन केले. ...

भारताच्या ३० टक्के टॅरिफने ट्रम्प सरकार चिंतेत; अमेरिकन सिनेटर परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत - Marathi News | India Tariff on America: Trump government concerned about India's 30% tariff; American Senator in Delhi to meet Foreign Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ३० टक्के टॅरिफने ट्रम्प सरकार चिंतेत; अमेरिकन सिनेटर परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत

India Tariff on America: अमेरिकन दाळींवर भारताने लावलेल्या ३०% टॅरिफने वॉशिंग्टनमध्ये खळबळ; ट्रम्प सरकारवर दबाव ...

एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली... - Marathi News | S Jaishankar 670 km road trip America : S Jaishankar had to travel 670 km by road to America; What a time Trump has brought on the powerful America... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...

S Jaishankar 670 km road trip America : अमेरिकेतील शटडाऊनमुळे विमान सेवा बंद असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ६७० किमीचा प्रवास कारने केला. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाला उघडपणे दिली धमकी, त्या देशासोबत भारताने मिळवले हात - Marathi News | America-India-France: India joins hands with the country that Trump openly threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाला उघडपणे दिली धमकी, त्या देशासोबत भारताने मिळवले हात

America-India-France :डॉ. एस. जयशंकर यांच्या दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा ! ...

'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा - Marathi News | 'India will not remain silent if you spread terror', Jaishankar targets Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा

'आम्हाला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार; दहशतवादावर भारत कोणताही बाह्य दबाव स्वीकारणार नाही,' ...