लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news, फोटो

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
ऋतुराज-उत्कर्षाचा शाही विवाह ज्या हॉटेलमध्ये झाला, त्याचं एका दिवसाचं भाडं माहितीये का? - Marathi News | ruturaj gaikwad marriage photos with wife utkarsha pawar mahabaleshwar hotel room rent know more csk | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज-उत्कर्षाचा शाही विवाह ज्या हॉटेलमध्ये झाला, त्याचं एका दिवसाचं भाडं माहितीये का?

Ruturaj Utkarsha Marriage : ऋतुराज गायकवाडने महिला क्रिकेटर उत्कर्षा पवारशी महाराष्ट्रातील एका आलिशान हॉटेलात लग्न केले. ...

उत्कर्षाच्या प्रेमात ऋतुराज 'क्लिन बोल्ड', वधू-वराच्या हातावरील मेहंदीत लपलंय काय? पाहा फोटो - Marathi News | Indian team cricketer Ruturaj Gaikwad will marry with Utkarsha Pawar on June 3 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :उत्कर्षाच्या प्रेमात ऋतुराज 'क्लिन बोल्ड', वधू-वराच्या हातावरील मेहंदीत लपलंय काय?

Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Mehandi Ceremony : भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकणार आहे. ...

सायली संजीवनं ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत केला होता मोठा खुलासा, म्हणाली - 'मी २९ वर्षांची आणि तो...' - Marathi News | Sayali Sanjeev had made a big revelation about her relationship with Rituraj Gaikwad, saying - 'I am 29 years old and he...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवनं ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत केला होता मोठा खुलासा, म्हणाली - 'मी २९ वर्षांची आणि तो...'

Sayali Sanjeev : सध्या आयपीएल सामन्यांची सगळीकडे धूम पाहायला मिळत आहे. त्यात अभिनेत्री सायली संजीव हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला एक फोटो शेअर केला आणि मग काय पुन्हा चर्चेला उधाण आले. ...

२०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज' - Marathi News | Ruturaj Gaikwad, who entered the IPL in 2017, made his Indian Premier League debut in 2020 with Chennai Super Kings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :२०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज'

ruturaj gaikwad ipl : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

KL Rahul Team India: केएल राहुलची जागा घेण्यास तयार 'हे' प्लेअर्स, केवळ संधीच्या शोधात - Marathi News | KL Rahul Team India these 5 Players ready to replace KL Rahul just looking for an opportunity | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलची जागा घेण्यास तयार 'हे' प्लेअर्स, केवळ संधीच्या शोधात

केएल राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे. ...

Flashback 2022 : विराट कोहली ते ऋतुराज यांच्या विक्रमाने गाजले २०२२ वर्ष; जाणून घ्या टॉप ८ रेकॉर्ड्स - Marathi News | Flashback 2022 Cricket Records: check top 08 cricket moments as india celebrating happy new year 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली ते ऋतुराज यांच्या विक्रमाने गाजले २०२२ वर्ष; जाणून घ्या टॉप ८ रेकॉर्ड्स

Flashback 2022 Cricket Records: नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला सारेच लागले आहेत... क्रिकेट प्रेमींसाठी यंदाचे वर्ष हे अनेक आनंदाचे क्षण देणारे ठरले. पण, भारतीयांच्या मनात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व आशिया चषक स्पर्धेतील अपयश सलणारे ठरले. त्याचवेळी वि ...

ऋतुराजशिवाय इतर भारतीय खेळाडूही चमकले; पहिल्यांदाच एका वर्षात 3 जणांनी ठोकले द्विशतक - Marathi News | Apart from Ruturaj Gaikwad, other players have scored double centuries in List A cricket in 2022 and it is the first time that 3 Indian players have scored a double century in a year | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजशिवाय इतर भारतीय खेळाडूही चमकले; एका वर्षात तिघांनी ठोकले द्विशतक

List A Cricket New Records: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळताना ऋतुराज गायकवाडने 220 धावांची नाबाद खेळी केली. ...

Ruturaj Gaikwad च्या १७ चेंडूंत ७८ धावा! काल भारतीय संघासोबत होता अन् आज महाराष्ट्राकडून झळकावले शतक - Marathi News | Ruturaj Gaikwad traveled from Delhi to Punjab after the 3rd ODI last night and then today he scored 112 runs from 65 balls including 12 fours and 5 sixes in SMAT 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad च्या १७ चेंडूंत ७८ धावा! काल भारतीय संघासोबत होता अन् आज महाराष्ट्राकडून झळकावले शतक

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने १२ वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आणि या विजयाचा ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) हाही वाटेकरी आहे. ...