शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : IND vs SA ODI Series: रोहितची दुखापत शिखर धवनच्या पथ्यावर, तब्बल पाच महिन्यांनी मिळाली 'टीम इंडिया'त संधी

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : इरादा पक्का, दक्षिण आफ्रिकेचा दौरा; ऋतुराज गायकवाडचा तुफान फॉर्म, चार शतकं, ६०३ धावा, ५१ चौकार अन् १९ षटकार

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडचे आणखी एक दमदार शतक, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; भक्कम केलीय दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची दावेदारी

क्रिकेट : ऋतुराजची गायकवाडची शिखर धवनला कडवी टक्कर

क्रिकेट : India Tour to South Africa : शिखर धवनचे स्थान धोक्यात; कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या वन डे संघात दोन तगडे खेळाडू स्थान पटकावणार

क्रिकेट : बाबर आजम करतोय विराट कोहलीशी स्पर्धा, पण कमाईच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड पाकिस्तानी कर्णधारावर पडला भारी

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची गाडी सुसाट... सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलं शतक 

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : आपला गडी लय भारी; ऋतुराज गायकवाडचे सलग दुसरे शतक, १९ चेंडूंत जोडल्या ८६ धावा

क्रिकेट : Ruturaj Gaikwad : नाद करायचा नाय...; ऋतुराज गायकवाडनं एकट्यानं मॅच फिरवली, १८ चेंडूंत ८० धावांची आतषबाजी केली

क्रिकेट : IPL 2022 Retention : KKRनं वेंकटेश अय्यरची केली 4000% पगारवाढ; ऋतुराज गायकवाडही लखपतीवरून झाला करोडपती