शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : IND vs ENG 1st T20 I Live Updates : ऋतुराज, संजू सॅमसनला संधी नाही मिळणार; जाणून घ्या पहिल्या सामन्यात Playing XI कशी असणार 

क्रिकेट : IND vs ENG T20I Series Time Table : रोहित शर्मा प्रथमच परदेशात नेतृत्व करणार; जाणून घ्या ट्वेंटी-२० मालिकेची संपूर्ण माहिती एका क्लिकवर

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IND vs IRE : ऋतुराज गायकवाड फलंदाजीला का नाही आला?; हार्दिक पांड्याच्या उत्तरानं वाढलं टेंशन

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IND vs SA 5th T20I Live Updates : ऋतुराज गायकवाडने ग्राऊंड्समनला झिडकारले, Video Viral होताच नेटिझन्स खवळले 

क्रिकेट : IND vs SA 5th T20I Live Updates : टीम इंडियाच्या मदतीला पाऊस धावला; इशान किशनचा 'संथ' चेंडूवर त्रिफळा उडाला, Video 

क्रिकेट : IND vs SA 4rth T20I Live Updates : भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, संथ खेळ पाहुन राहुल द्रविडला आवरली नाही जांभई, Photo

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : भारतीय खेळाडू आज एकजुटीने खेळले, तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखले!

क्रिकेट : ऋतुराज गायकवाड, इशान किशनने रचला मजबूत पाया, पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे सॉलिड पुनरागमन

क्रिकेट : IND vs SA 3rd T20I Live Updates : Ruturaj Gaikwad ने धु धु धुतले; एका षटकात सलग पाच चौकार खेचले अन् पहिले अर्धशतक झळकावले, Video 

क्रिकेट : Ishan Kishan, IND vs SA 1st T20I Live : १४ चेंडूंत ६२ धावा; इशान किशनच्या फटकेबाजीने आफ्रिकन गोलंदाजांची काढली हवा, Video