शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

सोशल वायरल : MS Dhoni New Car Video: धोनीची नव्या कारमधून ऋतुराज गायकवाड, केदार जाधवसोबत 'लाँग ड्राईव्ह'

क्रिकेट : ८ चौकार, ७ षटकार! Ruturaj Gaikwad ने केला विराट कोहली, रोहित शर्मा यांना न जमलेला चमत्कार; संजू सॅमसनची हार

क्रिकेट : Ruturaj Gaikwad च्या १७ चेंडूंत ७८ धावा! काल भारतीय संघासोबत होता अन् आज महाराष्ट्राकडून झळकावले शतक

क्रिकेट : IND vs SA 2nd ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारताने ऋतुराजसह दोघांना बाकावर बसवले; जाणून घ्या Playing XI

क्रिकेट : IND vs SA 1st ODI: भारताने टॉस जिंकला, मराठमोळ्या ऋतुराजचं पदार्पण, पाहा Playing XI

क्रिकेट : IND vs NZ : शार्दूल ठाकूरची भारी गोलंदाजी; ऋतुराज, रजत, संजू सॅमसनची दमदार फलंदाजी! भारताची किवींवर बाजी

क्रिकेट : INDA vs NZA : ऋतुराज गायकवाडच्या २०२ धावा; भारताचा डाव सावरताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची केली धुलाई

क्रिकेट : INDA vs NZA : भारतासाठी ऋतुराज गायकवाड बनला संकटमोचक! १४ चेंडूंत ६० धावा चोपून न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शतक

क्रिकेट : VIDEO: धोनीसोबत ट्रेनिंग की सचिन तेंडुलकरसोबत डिनर? मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या उत्तराने जिंकली मनं

क्रिकेट : Team India for Asia Cup 2022: मराठमोळ्या ऋतुराजसह अनेकांचा 'स्वप्नभंग'! पाहा कोण-कोण संधीला मुकलं...