शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    ऋतुराज गायकवाड

    चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

    Read more

    क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live Update : भारतीय संघ आज नवी जोडी सलामीला उतरवणार, आणखी एक गोलंदाज पदार्पण करणार

    क्रिकेट : Ruturaj Gaikwad : CSKच्या ऋतुराज गायकवाडची तुफान फटकेबाजी; सलग दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी

    फिल्मी : ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद..., Sayali Sanjeevचा व्हिडीओ पाहून चाहते ‘सैराट’

    फिल्मी : 'कुणी म्हणतंय ऋतुराजची राणी तर कुणी गायकवाड वहिनी..', सायली संजीवच्या साडीतील अदांवर घायाळ झाले चाहते

    पिंपरी -चिंचवड : IPL 2021: सीएसकेचा फलंदाज ऋतूराज गायकवाडचे पुण्यातील घरी फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन

    क्रिकेट : Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं Spark दाखवला, Orange Cap जिंकताना मोठा पराक्रम केला

    पुणे : IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष

    क्रिकेट : IPL 2021, Prize Money won by CSK : चेन्नई सुपर किंग्सनं जेतेपदासह जिंकले कोट्यवधी रुपये; जाणून घ्या कोणाला मिळाली किती बक्षीस रक्कम

    क्रिकेट : IPL Final, CSK vs KKR Live Updates : निस्वार्थी Ruturaj Gaikwad; Orange Cap फॅफ ड्यू प्लेसिसकडे जाणार होती अन् महाराष्ट्राचा फलंदाज म्हणाला...

    क्रिकेट : IPL Final, CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी धु धु धुतले, दिनेश कार्तिकच्या एका चुकीनं KKRच्या पायावर पडला धोंडा