शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    ऋतुराज गायकवाड

    चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

    Read more

    क्रिकेट : Shikhar Dhawan, IND vs WI : शिखर धवन, श्रेयस अय्यर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण ऋतुराज गायकवाडचं काय?

    क्रिकेट : Ruturaj Gaikwad, India Vs Sri Lanka : ऋतुराज गायकवाडच्या टॅलेंटला राहुल द्रविड पैलू पाडणार; त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवणार 

    क्रिकेट : IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला

    क्रिकेट : Big Breaking : India vs West Indies : भारतीय संघातील 8 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मोठा धक्का 

    फिल्मी : क्रिकेटर ऋतुराज गायकवाडसोबत या मराठमोळी अभिनेत्रीचं नाव चर्चेत

    क्रिकेट : Ruturaj Gaikwad, India vs South Africa 3rd ODI: मराठमोळ्या ऋतुराजला संधी नाहीच; संतापलेले नेटकरी म्हणतात, काय फालतुगिरी आहे, राहुलमुळेच...

    क्रिकेट : IND vs SA, 2nd ODI, Team India Probable XI : भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात दोन बदल करणार; ऋतुराज गायकवाड किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची निवड होणार?

    क्रिकेट : IND vs SA, 1st ODI Live Updates : KL Rahulच्या निर्णयानं ऋतुराज गायवाडला संधी मिळण्याची शक्यता मावळली; टीम इंडियाची वन डे मालिकेची रणनीती ठरली 

    क्रिकेट : IND vs SA ODI Series: 'गब्बर'ची निवड फक्त नावालाच? मुख्य सिलेक्टर चेतन शर्मांच्या बोलण्याचा नक्की अर्थ काय...

    क्रिकेट : IND vs SA ODI Series: रोहितची दुखापत शिखर धवनच्या पथ्यावर, तब्बल पाच महिन्यांनी मिळाली 'टीम इंडिया'त संधी