लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऋतुराज गायकवाड

Ruturaj Gaikwad Latest news

Ruturaj gaikwad, Latest Marathi News

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.
Read More
Buchi Babu Tournament 2025 : पृथ्वीची नव्या संघात एन्ट्री! ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी गेली; कारण... - Marathi News | Buchi Babu tournament 2025 Ruturaj Gaikwad Prithvi Shaw included in Maharashtras 17 Member Squad Ankit Bawane Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Buchi Babu Tournament 2025 : पृथ्वीची नव्या संघात एन्ट्री! ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी गेली; कारण...

 ऋतुराज गायकवाड ऐवजी या चेहऱ्याच्या खांद्यावर पडली कॅप्टन्सीची जबाबदारी ...

RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली - Marathi News | RR asked for Jaddu and Rituraj in exchange for Sanju! CSK didn't like it at all; Trade deal fell through | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली

अन्य फ्रँचायझीसोबतही झालीये चर्चा ...

ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का - Marathi News | Ruturaj Gaikwad Pulls Out Of County Championship Due To Personal Reasons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का

ऋतुराज गायकवाडनं  इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण ...

'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी - Marathi News | sarfaraz khan smashes hundred intra squad match jasprit bumrah ruturaj gaikwad sai sudharsan failed ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराजचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही

Sarfaraz Khan Jasprit Bumrah, IND vs ENG: सरफराजने लगावले १५ चौकार, २ षटकार; ऋतुराज शून्यावर बाद ...

टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला, पण बाकावर बसवलं! मग ऋतुराजनं धरला सचिननं दाखवलेला मार्ग - Marathi News | Ruturaj Gaikwad Follows Sachin Tendulkar's Footsteps To Play For Yorkshire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला, पण बाकावर बसवलं! मग ऋतुराजनं धरला सचिननं दाखवलेला मार्ग

CSK Captain Joins Yorkshire Team: इंग्लंड दौऱ्यावर तो टीम इंडियासोबत गेला, पण एकाही सामन्यात संधी नाही मिळाली. मग ऋतुराज गायकवाडनं मोठा निर्णय ...

IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार? - Marathi News | IPL 2025 Ayush Mhatre to join Chennai Super Kings as replacement for Ruturaj Gaikwad CSK salary cricket career Mumbai | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराजच्या जागी CSKच्या संघात १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?

Ayush Mhatre CSK Ruturaj Gaikwad, IPL 2025: ऋतुराजला १८ कोटींना रिटेन करणाऱ्या CSK संघाने आयुष म्हात्रेसाठी किती पैसे मोजले, जाणून घ्या ...

IPL 2025: MS Dhoni च्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित - Marathi News | How MS Dhoni Chennai Super Kings Can Still Qualify For IPL 2025 Playoffs read in details scenario | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL: धोनीच्या CSK ला अजूनही आहे प्ले-ऑफ्स फेरी गाठण्याची संधी, जाणून घ्या गणित

CSK Playoffs Qualification Scenario IPL 2025 CSK vs KKR: सलग ५ पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फॉर्म चिंतेचा विषय ठरताना दिसतोय ...

IPL 2025: MS Dhoniच्या कॅप्टन्सीसाठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा बळी? Viral Video मुळे चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2025 Marathi cricketer Ruturaj Gaikwad sacrificed for MS Dhoni captaincy in CSK Viral video sparks discussion CSK vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS धोनीच्या कॅप्टन्सीसाठी मराठमोळ्या ऋतुराजचा बळी? Viral Video मुळे चर्चांना उधाण

Ruturaj Gaikwad MS Dhoni Captaincy, IPL 2025 CSK vs DC: 'धोनी मॅजिक' फेल; कोलकाताने केला दारूण पराभव ...