रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...
India Russia Deal: भारत आणि रशिया एकत्रितपणे अमेरिकेला आणखी एक धक्का देण्याची तयारी करत आहेत. कच्च्या तेलाच्या करारानंतर आता दोन्ही देश आणखी एक करार करण्याची योजना आखत आहेत. ...
Vladimir Putin High-Level Security : काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत बैठक झाली. ...
Donald Trump US Tariffs: रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरुन अमेरिकेनं आता भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादला आहे. यामुळे एकूण कर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ...