Crude Oil: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. त्या निर्बंधांचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला होता. मात्र आता रशियाकडून कच्च्या तेलावर मिळणारी सवलत कमी झाली आहे. ...
महत्वाचे म्हणजे, अन्नधान्याच्या जागतिक किमती 20 टक्क्यांनी कमी ठेवण्यास या करारामुळे मदत झाली होती. यादृष्टीनेही हा करार महत्वाचा होता. रशिया आणि युक्रेने मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात करतात. ...
रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून फक्त 2 टक्के कच्चे तेल खरेदी करत असे, आता ते 44 टक्के झाले आहे. पूर्वी भारताला रशियन तेलावर प्रति बॅरल $३० ची सूट मिळत होती ...
Vladimir Putin on Make In India: 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यात यावा. तसेच आवश्यक गोष्टी रशियातच तयार केल्या जाव्यात, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ...
Russian army: रशियातील लष्करामध्ये नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. त्यातील एका सैनिकाने सांगितले की, तो नेपाळहून रशियामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता. ...