नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. ...
रशियाने अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र वेगवान असेल व शत्रूला समजण्याआधीच ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल, असा खळबळजनक खुलासा रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दमीर पुतीन यांनी केला आहे. ...
शत्रूकडून होणा-या कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यापासून सर्वंकष संरक्षण करू शकणा-या ‘एस-४०० ट्रायम्फ एअर डिफेन्स मिसाइल सीस्टिम’च्या खरेदीसाठी भारताने रशियाशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. ...
भारताने रशियाबरोबर हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणा-या एस-४00 मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. 39 हजार कोटी रुपयांचा हा करार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने रशियाबरोबर अंतिम फेरीची चर्चा सुरु केली आहे. ...