सध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...
या घटनेत Long March 5B रॉकेटचा हा 30 मीटर लांबा आणि 5 मीटर रुंद असलेला भाग, जवळपास 20 मेट्रिक टन एवढा होता. गेल्या 30 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित होऊन परतणारा हा सर्वात मोठा ऑब्जेक्ट होता, असे मानले जाते. ...
रशियाने काही दिवसांपूर्वीच चीनच्या गुप्तहेर संघटनेवर गंभीर आरोप लावले होते. रशियाच्या पाणबुडीचे अत्यंत गोपनिय दस्तावेज चोरल्याचा आरोप केला होता. यासंबंधी एका नागरिकाला रशियाने अटकही केली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे रशियात अडकलेले २८ विद्यार्थी सकाळी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ते मायदेशी परतले. यात पुणे, ठाणे, औरंगाबाद व मुंबईतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना सोडून देण्यासाठी एसटी महामंडळाने बस उपलब्ध ...
हा वाद मिटविण्यासाठी भारत आणि चीनला तिसर्याची गरज नाही. रशियाने दोन्ही देशांच्या प्रश्नांच्या मध्यस्थी न जाता केवळ शांततेत मुत्सद्दीचा मार्ग स्वीकारला. ...