युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
आज ही अनेक विद्यार्थी मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत..युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे...अनेकांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला...विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पालकांची सरकारला आर्त हाक...पहा हा सविस्तर व्हिडिओ -durva story ...