युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War Update: पहिल्याच दिवशी कीव्ह पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. रशियन फौजा कीव्हच्या वेशीवर धडकू लागल्य़ा होत्या. आकाशातून एकामागोमाग एक अशी मिसाईल इमारतींवर पडत होती. पण आज ३३ दिवस झाले. ...
Russia can use nuclear weapons in Ukraine: रशियाच्या या इशाऱ्याने युक्रेन युद्धावर अण्वस्त्र हल्ल्याचे ढग दाटले आहेत. गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमण सुरू झाल्यानंतर पुतिन यांनी आपल्या अण्वस्त्र दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. ...
Ukraine Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये महिनाभरापासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ...
Reliance Petrol Pump to Shut Down Again after 2008: रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील सर्वात बलाढ्य उद्योजक मुकेश अंबानींची कंपनी घायाळ झाली. २००८ च्या पुनरावृत्तीची भीती. ...
Maria Vorontsova, Putin's Daughter Marriage Collapse: पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करून आपल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आहे. पुतीन यांना दोन मुली आहेत. डच उद्योगपतीने मारियाला डच्चू दिला आहे. ...
Russia Ukraine War scam: रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि एकच पळापळ सुरु झाली. परदेशी नागरिकांसोबत युक्रेनचे नागरिक देखील पलायन करू लागले. अशातच हंगेरीच्या सीमेवर एक ग्लॅमरस महिला पोहोचली आणि मोठी खळबळ उडाली. ...