लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
नाटो सदस्यत्व घेतल्यास गंभीर परिणाम; फिनलंडला रशियाचा इशारा - Marathi News | Serious consequences if NATO membership; Russia warns Finland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाटो सदस्यत्व घेतल्यास गंभीर परिणाम; फिनलंडला रशियाचा इशारा

स्वीडन रविवारी जाहीर करणार भूमिका ...

Russia Ukraine War : ‘रशियावरील निर्बंधांमुळे जग उपासमारीच्या उंबरठ्यावर’; पुतिन म्हणाले, “युरोपलाही भोगावे लागतील परिणाम” - Marathi News | russian president vladimir putin said western countries worse hit by sanctions imposed on moscow eu food crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘रशियावरील निर्बंधांमुळे जग उपासमारीच्या उंबरठ्यावर’; पुतिन म्हणाले, “युरोपलाही...”

पुतिन म्हणाले की, अनेक देशांना आधीच उपासमारीच्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे आणि जर निर्बंध कायम राहीले तर… ...

रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर - Marathi News | Gold price of Indian wheat due to Russia-Ukraine war; Genuine sharbati wheat at Rs. 5,000 per quintal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

सध्या भारत १० प्रमुख देशांत गव्हाची निर्यात करीत आहे यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता ...

'...तर परिणाम भोगायला तयार राहा', रशियाची आणखी एका देशाला हल्ल्याची धमकी! - Marathi News | Russia threatens to attack another country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर परिणाम भोगायला तयार राहा', रशियाची आणखी एका देशाला हल्ल्याची धमकी!

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना फिनलँडनंही नाटो देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ...

Russia Ukraine War: हृदयद्रावक कहाणी! अन्नपाण्याविना बंकरमधले ६० दिवस! - Marathi News | Russia Ukraine War: Heartbreaking story! people leaving 60 days in bunker without food and water! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक कहाणी! अन्नपाण्याविना बंकरमधले ६० दिवस!

ॲना झैत्सेवा या २४ वर्षीय महिलेनं तब्बल साठ दिवस बंकरमधलं आपलं जिणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे. युद्ध सुरू होताच इतरांप्रमाणे ॲना आणि तिच्या कुटुंबीयांनीही एका बंकरमध्ये आसरा शोधला. या छोट्याशा बंकरमध्ये तब्बल ७० जण राहात होते.  ...

फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला... - Marathi News | Russia erupts after Finland's statement on NATO membership says finland joining nato would definitely represent threat to russia says kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलँडच्या नाटो सदस्यत्वा संदर्भातील वक्तव्यानंतर रशिया भडकला; म्हणाला...

जर या दोन्ही देशांच्या सत्ताधारी सोशल डेमोक्रॅटिक पक्षांनी पुढील काही दिवसांत नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला तर नाटो थेट रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल. ...

Russia Ukraine War : आता युक्रेनची बारी! रशियावर अचानक तोफगोळ्यांचा वर्षाव; एकाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | russia ukraine war news one killed six wounded in russian village from ukrainian artillery strike vladimir putin zelensky | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता युक्रेनची बारी! रशियावर अचानक तोफगोळ्यांचा वर्षाव; एकाचा मृत्यू, सहा जखमी

Russia Ukraine War : या युद्धात युक्रेनमधील अनेक शहरं बेचिराख झाली असली तरी त्यांनी पराभव मानलेला नाही. ...

Russia-Ukraine War: रशियाने चुकून आपल्याच सैनिकांवर केला हल्ला, युक्रेनने मानले आभार - Marathi News | Russian army attacks on their own soldiers by mistake, Russian flamethrowers attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने चुकून आपल्याच सैनिकांवर केला हल्ला, युक्रेनने मानले आभार

Russia-Ukraine War: युक्रेनियन सैनिक समजून रशियाने आपल्या सैनिकांवर फ्लेमथ्रोवरने हल्ला केला. यात अनेक सैनिकांचा होरपळून मृत्यू झाला. ...