युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत. ...
Russia-Ukraine War Updates : "त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका." ...
Russia: बेलारूसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेकी यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचं या आठवड्यात अचानक निधन झालं होतं. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई ही रशियाकडे वळली आहे. ...