युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
युद्ध दुसऱ्या वर्षात जात असताना ऐंशी वर्षांचे अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन हे देशाच्या रक्षणासाठी तळहातावर शीर घेऊन झटणारे युक्रेनचे अध्यक्ष वाेलोदिमिर जेलेन्स्की यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचे चित्र कीव्हमध्ये दिसले. ...