लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
आता पेट्रोल, डिझेल रडवणार! तेल कंपन्या भाव वाढवणार; जाणून घ्या किती दरवाढ होणार? - Marathi News | there is no hope of getting relief from the inflation of oil and gas saudi is also-with russia in oil game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पेट्रोल, डिझेल रडवणार! तेल कंपन्या भाव वाढवणार; जाणून घ्या किती दरवाढ होणार?

सौदी-रशियाची मैत्री भारतीयांचं बजेट बिघडवणार; १० मार्चपासून खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता ...

Russia Ukraine War: रशियाशी लढण्यासाठी आता क्रूर आरोपींची जेलमधून सुटका; यूक्रेनचा मोठा निर्णय - Marathi News | Russia Ukraine War: Ukraine releases prison inmates, criminal suspects to fight Russian forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाशी लढण्यासाठी आता क्रूर आरोपींची जेलमधून सुटका; यूक्रेनचा मोठा निर्णय

अलीकडेच यूक्रेनच्या राष्ट्रपतींनी सक्तीची सैन्य भरती सुरू केली. आता रशियाच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी यूक्रेननं आणखी एका मोठा निर्णय घेतला आहे. ...

Ukraine Drone Attack on Russia Video: युक्रेनच्या ताबडतोब ड्रोन हल्ल्यांनी रशियन सैन्य बेजार; या देशाने पुरविली अजस्त्र ताकद - Marathi News | Ukraine Drone Attack on Russia video: Russian military vehicles tanks destroyed by Ukraine's immediate drone strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: युक्रेनच्या ताबडतोब ड्रोन हल्ल्यांनी रशियन सैन्य बेजार; या देशाने पुरविली अजस्त्र ताकद

Ukraine Drone Attack on Russia: युक्रेनच्या दुतावासाने हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये एका रस्त्यावर दोन्ही बाजुने रशियन फौजांचे रणगाडे आणि वाहने उभी होती. सैनिकही दिसत होते. ...

Russia Ukraine War: रशियाच्या धमकीला फाट्यावर मारत स्वीडनची युक्रेनला मोठी लष्करी मदत - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Sweden will provied 5000 anti tank rocket launchers to Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या धमकीला फाट्यावर मारत स्वीडनची युक्रेनला मोठी लष्करी मदत

Russia Ukraine War: स्वीडनने युक्रेनला 5000 अँटी टँक रॉकेट लॉन्चर, 5000 सेफ्टी वेस्ट, 5000 हेल्मेट आणि 1,35,000 फील्ड रेशन देण्याची घोषणा केली आहे. ...

Russia-Ukraine War : युद्धात काय काय गमावले! तुटलेली खेळणी, वह्या, बाहुल्या; युक्रेनचे विदारक दृश्य फोटोंमधून - Marathi News | Russia Ukraine War russia atrack on ukraine capital kyiv see photos of destruction Broken toys notebooks dolls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात काय काय गमावले! तुटलेली खेळणी, वह्या, बाहुल्या; युक्रेनचे विदारक दृश्य फोटोंमधून

Russia-Ukraine War : काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये परिस्थिती अतिशय वेगळी होती. परंतु आता युक्रेनचं दृश्य भयावह दिसत आहे. ...

Russia vs Ukraine War: एकीकडे भीषण युद्ध, दुसरीकडे रशिया-युक्रेनमध्ये थोड्याच वेळात बैठक; काय घडणार?, संपूर्ण जगाचं लागलं लक्ष - Marathi News | Russia vs Ukraine War: everything is ready to host Russia-Ukraine negotiations, In Belarus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे भीषण युद्ध, दुसरीकडे रशिया-युक्रेनमध्ये थोड्याच वेळात बैठक; संपूर्ण जगाचं लागलं लक्ष

रशियाचे सैन्य अधिकारी आज चर्चेसाठी बेलारूसच्या गोमेल शहरात दाखल झाले आहे. ...

Russia Ukraine War: पुतिन यांच्या आदेशानं जग हादरले; Nuclear Deterrent Force म्हणजे काय आहे? - Marathi News | Russia Ukraine War: Putin's order to high alert; What is the Nuclear Deterrent Force? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या आदेशानं जग हादरले; Nuclear Deterrent Force म्हणजे काय आहे?

गेल्या ५ दिवसांपासून रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरु असून यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियानं कब्जा केला आहे. ...

Fact Check: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य - Marathi News | Ukraine Presidents Old Images Getting Viral As Recent In Ukraine Crisis Context | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या सत्य...

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की लष्करी गणवेश परिधान करुन रशियाविरुद्धच्या युद्धात सामील झाल्याचा दावा करणारे त्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत केले जात आहेत. ...