युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी आज युरोपियन युनियनच्या संसदेला संबोधित करताना ऐतिहासिक विधान केले. आम्ही स्वातंत्र्याची लढाई लढतोय आणि त्याची किंमत आमच्या नागरिकांना मोजावी लागत आहे, असे ते म्हणाले ...
Kharkiv Ukraine City: सुरुवातीपासून खारकीव युद्धभूमी राहिली आहे. डिसेंबर 1919 ते जानेवारी 1934 पर्यंत खारकीव ही युक्रेनियन सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकची पहिली राजधानी होती. नंतर युक्रेनने आपली राजधानी कीव येथे नेली. ...
Russia Ukraine War Kharkiv Situation: अधिकतर विद्यार्थी हे तेथील हॉटेल, मेस आदीवर अवलंबून होते. यामुळे आता त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी काहीच उरलेले नाहीय. भारतासोबत पाकिस्तान, चीनचे विद्यार्थीदेखील अडकले आहेत. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भयानक स्थितीत पोहोचले आहे. रशियाकडून युक्रेनमधील प्रमुख शहरांना लक्ष्य केले जात आहे. रशियन विमानांकडून सातत्याने बॉम्बहल्ले केले जात आहेत. दरम्यान, युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हमधील अनेक इमारत ...