युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: आजच्या आधुनिक जगात अणुयुद्ध झाल्यास काय होईल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एका संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार एक अणुबॉम्ब क्षणार्धात लाखो लोकांचा बळी घेईल. तसेच जर १० किंवा शेकडो अणुबॉम्ब पडले तर केवळ लाखो-करोडो लोकांचा मृत्यू ...
Volodymyr Zelensky Speech in EU: झेलेन्स्की हे कीव्हमधून युक्रेनियन भाषेत बोलत होते आणि त्यांचे भाषण थेट भाषांतरित केले जात होते. मुलांना वाचवण्याबाबत बोलताना अनुवादकाचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू तरळले. यामुळे काही काळ भाषण थांबले होते. ...
"राष्ट्रपती पुतिन यांना अणुयुद्ध होण्याची शक्यता वाटते. यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेतला आहे." ...