युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War Updates: हल्लेखोर रशियाचा युक्रेन सैन्याला अल्टीमेटम! रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे नागरिक आता खुलेपणे समोर येऊ लागले आहेत. Starobilsk च्या लुहान्स्कमध्ये लोकांनी रशियन फौजांचा रस्ताच ब्लॉक केला आहे. ...
Russia Ukraine war : वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियन संस्था आणि उद्योगांवर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादले आहेत. ...
Russia Ukraine War Preparation of Gold: रशियाने युक्रेन हल्ल्यासाठी चार वर्षे आधीच तयारी करण्यास सुरुवात केली होती. अमेरिका, ब्रिटनच्या ताब्यात एवढे सोने होते की रशिया भिकेला लागला असता. ...