युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War, dr abhay kumar singh backs Putin: डॉ अभय कुमार सिंह हे यूनाइटेड रशिया पार्टी (United Russia Party) चे सदस्य आहेत. ते आमदार आहेत. त्यांनी म्हटले की, लष्करी कारवाईपूर्वी रशियाने युक्रेनला चर्चा करण्यासाठी खूप वेळ दिला होता. पुतीन या ...
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये आज अजून एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. हा विद्यार्थी पंजाबमधील रहिवासी होता. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण स्टोक असून, तो बऱ्याच काळापासून रुग्णालयात दाखल होता. ...
Ukraine Medical Students: मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता अचानक शिक्षण सोडून आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. ...
100 वर्षांपूर्वीच्या घटनांसंदर्भातील वरवरच्या-ऐतिहासिक गप्पा रशियन लोकांसाठी युक्रेनियन लोकांना मारण्याचे निमित्त ठरत आहेत, हे पाहून मी गप्प बसू शकत नाही आणि बसणारही नाही, असेही नेव्हेल्नी यांनी म्हटले आहे. ...
Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाकडून भारताला मिळणाऱ्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
Who is Viktor Yanukovych of Ukraine? : रशियाला युक्रेनने शरणागती पत्करलेली हवी आहे. यासाठी युक्रेनला नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू युक्रेन चिवट झुंज देत असल्याने त्यांचा हा प्लॅन सफल होत नाहीय. ...