युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine War: चिकलठाणा विमानतळावर प्रतीक दाखल झाल्यानंतर त्याच्या आईच्या भावना अनावर झाल्या. प्रतीकच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी त्याला डोळे भरून पाहिले ...
Operation Ganga: रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. गेल्या 8 दिवसांपासून रशियाने युक्रेनची मोठी हानी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' सुरू केले आहे. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तोंड फुटल्यापासून कणखर भूमिकेमुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की चर्चेत आहेत. दरम्यान, झेलेन्स्की आघाडीवर उतरून संपूर्ण देशाचं नेतृत्व करत आहेत. तर त्यांच्या पत्नी ओलेना याही प ...
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे. ...