युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान दिल्लीच्या हिंडन एअरबेसवर आले, तेव्हा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या. ...
Russia-Ukraine War: युक्रेन्या दाव्यानुसार, त्यांनी रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या 41व्या संयुक्त सशस्त्र दलाचे उप कमांडर मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांना मारले आहे. ...
Russia has also decided to take revenge on America: अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर आता रशियानेही पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. ...
bounty on Vladimir Putin: अमेरिकेच्या खासदारानेही पुतीन यांची हत्या करण्यात यावी, म्हणजे युद्ध थांबेल असे म्हटले आहे. पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...