शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : आता पेट्रोल, डिझेल रडवणार! तेल कंपन्या भाव वाढवणार; जाणून घ्या किती दरवाढ होणार?

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाशी लढण्यासाठी आता क्रूर आरोपींची जेलमधून सुटका; यूक्रेनचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय : Ukraine Drone Attack on Russia Video: युक्रेनच्या ताबडतोब ड्रोन हल्ल्यांनी रशियन सैन्य बेजार; या देशाने पुरविली अजस्त्र ताकद

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाच्या धमकीला फाट्यावर मारत स्वीडनची युक्रेनला मोठी लष्करी मदत

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : युद्धात काय काय गमावले! तुटलेली खेळणी, वह्या, बाहुल्या; युक्रेनचे विदारक दृश्य फोटोंमधून

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: एकीकडे भीषण युद्ध, दुसरीकडे रशिया-युक्रेनमध्ये थोड्याच वेळात बैठक; काय घडणार?, संपूर्ण जगाचं लागलं लक्ष

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पुतिन यांच्या आदेशानं जग हादरले; Nuclear Deterrent Force म्हणजे काय आहे?

फॅक्ट चेक : Fact Check: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य

आंतरराष्ट्रीय : Putin Chechen Forces Russia Ukrain War : युक्रेन युद्धात पुतिन यांना झटका; झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

तंत्रज्ञान : WhatsApp पासून Snapchat पर्यंत, अनेक टेक कंपन्यांचा आहे Ukraine शी संबंध, पाहा यादी