सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली आहे. दरमहा चारशे ते पाचशे रुपये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक ...
नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल ...
वाडीवºहे : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे जनतेने जनता कर्फ्यूस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागातदेखील त्याचे प्रतिबिंब उमटत असून, प्रत्येकाने आपले व्यवसाय आणि दुकाने बंद करून लोक घरांमध ...
आदिवासी समाजात मासिक पाळीदरम्यान महिलांना स्वत:च्या घरी न ठेवता कुरमा घरात ठेवले जाते. सदर खोली कच्च्या स्वरूपाची राहते. त्यामुळे पावसाळ्यात या कुरमाघरात विंचू, साप व इतर कीटक शिरण्याचा धोका राहतो. कायमस्वरूपी भिंत बांधल्यास हा धोका कमी होईल, ही बाब ...
चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आज बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट तसेच बांबू प्लाय युनिटचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी आमदार प्रा. ...