पेठ : येथील तालुका क्रिडा संकुल मैदानात आयोजित करण्यात पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पेठच्या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे पारितोषिक पटकावले. ...
पाथरे: येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव या वर्षी बंद ठेवण्यात आला आहे. धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहे. पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या वर्षी हा यात्रोत्सव कोरोना काळ असल्याने बंद ठे ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे. ...
पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गावातील १३ बचत गटांतील महिलांसाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोगशाळा आयोजित केली होती. ...
लोहोणेर : कोरोना महामारीचा भयानक जीवघेणा संसर्ग व संभाव्य धोका वाढू नये म्हणून ग्रामीण भागातील यात्रौत्सव रद्द केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणारा यात्रांचा आनंद घेता येत नसल्याने बच्चेकंपनी व नागरिकांकडून नाखुशी व्यक्त केली जात आहे. ...
देवगांव : लग्नाच्या गोड आठवणींचा सोहळा आठवणीच्या स्वरुपात जपण्यासाठी कॅमेर्यात कैद केला जातो. परंतु हल्लीच्या जमाना फास्ट झाल्याने लग्नापूर्वीच्या आठवणीदेखील कॅमेर्यात बंदिस्त करण्यासाठी नवा पर्याय प्री-वेडिंग शूटची पध्दत सुरु झाली आहे. ...