लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास, मराठी बातम्या

Rural development, Latest Marathi News

वणीत कोविड सेंटरबरोबरमध्ये जम्बो ॲाक्सिजनची लवकरच व्यवस्था - Marathi News | Jumbo Oxygen will soon be available at Wanit Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत कोविड सेंटरबरोबरमध्ये जम्बो ॲाक्सिजनची लवकरच व्यवस्था

वणी : येथील ग्रामपालिका, नागरिक, प्रशासकीय यंत्रणा कोरोना योद्ध्यांचे काम करत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या कोरोनाबाधितांच्या कोविड सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी ह्यमी वणीकरह्ण या व्हॉट्सॲप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. ...

कोरोनाला भरते धडकी, असे आमुचे गाव धामडकी - Marathi News | The shock that fills the corona, our village Dhamdaki | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाला भरते धडकी, असे आमुचे गाव धामडकी

वैतरणानगर  : ना गावात जायला धड रस्ता आणि प्यायला पाणीही. कोरोनाच्या धडकी भरवणाऱ्या बातम्या पाहायला फोनला नेटवर्क नाही...अर्धवट ज्ञान पाजळणारे सोशल मीडियावरचे मेसेजेस नाहीत... पण गावातल्या प्राथमिक शिक्षकांनी दिलेला प्रत्येक सल्ला तंतोतंत पाळणारे इगतप ...

कोरोनाची लस गावांपातळीवर द्यावी - Marathi News | Corona vaccine should be given at village level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाची लस गावांपातळीवर द्यावी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाने आपले उग्र रूप दाखविल्याने दिवसेंदिवस रग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे. ...

सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाईचे ग्रहण मिटता मिटेना! - Marathi News | Eclipse of water scarcity in Surgana taluka will not end! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाईचे ग्रहण मिटता मिटेना!

श्याम खैरनार सुरगाणा : स्वातंत्र्याची अनेक वर्षे उलटूनही पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील काही गावे आणि पाड्यांचे पाणीटंचाईचे ... ...

महिलांच्या डोक्यावरील हंड्याला लागली चाके ! - Marathi News | The wheel hit the pot on the woman's head! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांच्या डोक्यावरील हंड्याला लागली चाके !

पेठ : नदीच्या पाणी पातळीपासून उंच डोंगरावर वसलेल्या पेठ तालुक्यातील घोटविहिरा येथील महिलांच्या डोक्यावरील हंडयाला आता चाके लागली आहेत. मुंबईच्या अमास सेवा ग्रूप सह सहयोगी संस्थांनी जवळपास ७५ हजार रूपयाचे वॉटर व्हील ड्रम वाटप केल्याने महिलांची पाण्यास ...

सामाजिक बांधिलकीतून रस्त्यावर टाकला मुरूम - Marathi News | A pimple thrown on the street out of social commitment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक बांधिलकीतून रस्त्यावर टाकला मुरूम

उमराणे : येथील जाणता राजा मंडळातर्फे शिवकालीन स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक निंबाळकर यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिर ते धनदाई माता मंदिर या बाह्यवळण रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ...

वनविभागातील कामे स्थानिकांना द्या - Marathi News | Give forest department work to locals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागातील कामे स्थानिकांना द्या

ममदापुर : येथील शेकडो एकर वनक्षेत्रावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून जलसंधारण व मृद संधारणाची अनेक कामे केली जात असून सदर कामांमध्ये स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने येथील स्थानिक नागरिकांमधे नाराजीचा सुर आहे. वनहद्दीमध्ये अनेक विकासात्मक कामे होणे ...

अर्जुनसागर, चणकापूरमधून सोडले आवर्तन - Marathi News | Release cycle from Arjunasagar, Chanakapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्जुनसागर, चणकापूरमधून सोडले आवर्तन

कळवण : कसमादे परिसराचा पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुक्यातील अर्जुनसागर धरणातून २५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन पुनद नदीपात्रात तर चणकापूर धरणातून ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन गिरणा नदीपात्रात सोमवारी सोडण्यात ...