लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्रामीण विकास

ग्रामीण विकास, मराठी बातम्या

Rural development, Latest Marathi News

..तरच गावे स्वावलंबी होतील अन् शहरे सुरक्षित राहतील, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे स्पष्ट मत - Marathi News | ..Only then villages will become self sufficient and cities will remain safe says Dr Padmashri Poptrao Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तरच गावे स्वावलंबी होतील अन् शहरे सुरक्षित राहतील, पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांचे स्पष्ट मत

ग्रामस्थांचे विकासाच्या दृष्टीने प्रबोधन करा ...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 'या' गावात पोहोचली लालपरी; ग्रामस्थांनी नारळ फोडून केली पूजा - Marathi News | The ST bus reached the vislon village for the first time after independence | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 'या' गावात पोहोचली लालपरी; ग्रामस्थांनी नारळ फोडून केली पूजा

भद्रावती तालुक्यातील विसलोन येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एस.टी. महामंडळाची लालपरी पोहोचली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

लासलगावी भगवान जगन्नाथांची रथयात्रा - Marathi News | Rathyatra of Lord Jagannath at Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी भगवान जगन्नाथांची रथयात्रा

लासलगाव : ह्यहरे रामा हरे कृष्णाह्णच्या जय घोषात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या वतीने काढण्यात आलेल्या रथयात्रेमध्ये भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. ...

पेठ तालुक्यातील अतिदुर्गम खोकरीपाड्यात पोहोचले पाणी ! - Marathi News | Water reaches remote Khokripada in Peth taluka! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील अतिदुर्गम खोकरीपाड्यात पोहोचले पाणी !

पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ...

दखल : बोरीचीबारी गावाला टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Note: Tanker water supply to Borichibari village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दखल : बोरीचीबारी गावाला टँकरने पाणीपुरवठा

पेठ : तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीचीबारी गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कुंभाळे व पाच वाड्यांना नळपाणीपुरवठा योजनेतून सर्वेक्षण पूर्ण करून ४५५.७० लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक ...

गावाकडची व्हायरल चूल पाहून नेटकरी झाले सेण्टी; प्रश्न एकच चूल फुंकायची कुणी? - Marathi News | Viral photo of mitti ka chulha!! netizens got senti and said...... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गावाकडची व्हायरल चूल पाहून नेटकरी झाले सेण्टी; प्रश्न एकच चूल फुंकायची कुणी?

Mitti Ka Chulha: सध्या सोशल मिडियावर अस्सल गावाकडच्या सारवलेल्या चुलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून जुनं ते साेनं (old is gold) असं लोक म्हणत आहेत.... पण खरंच चुलीच्या बाबतीत असं आहे का, तुम्हाला काय वाटतं? ...

वनवासी वसतिगृहाचा उद्या लोकार्पण सोहळा - Marathi News | Dedication ceremony of Vanvasi hostel tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनवासी वसतिगृहाचा उद्या लोकार्पण सोहळा

घोटी : विश्व हिंदू परिषद संचालित वनवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण घोटी येथे बुधवारी (दि. १८) श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ...

गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिलांच्या डोक्यावर पुन्हा आली सरपणाची मोळी - Marathi News | Rising gas prices have re-ignited women's heads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅसच्या वाढत्या किमतीमुळे महिलांच्या डोक्यावर पुन्हा आली सरपणाची मोळी

सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे ...