ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था जवळपास शेतकऱ्यांवर अवलंबुन आहे. मात्र या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे व संतुलित नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याने आता बाजारपेठा थंडावल्या आहे. ...
या निर्णयाचा राज्यातील नागरी, ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या सुमारे 3 कोटी ठेवीदारांना लाभ मिळणार आहे. तसेच सहकारी पतसंस्थांबाबत विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे. ...
पोस्ट खात्याने तरुणांसाठी कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी केवळ पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीच्या माध्यमातून एका विश्वासार्ह संस्थेशी जोडले जात आयुष्यभर व्यवसाय करता येणार आहे. ...