लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Latest news

Rupali chakankar, Latest Marathi News

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. 
Read More
उर्फीवरून चाकणकर-वाघ यांच्यात जुंपली; महिला आयोगाचा अवमान केला, म्हणून बजावली नोटीस - Marathi News | Chakankar-Vagh fight over Urfi; Notice issued for contempt of Women's Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्फीवरून चाकणकर-वाघ यांच्यात जुंपली; महिला आयोगाचा अवमान केला, म्हणून बजावली नोटीस

आयोगाचा अवमान केला म्हणून चाकणकर यांनी वाघ यांना नोटीस बजावली आहे. ...

Chitra Wagh vs Rupali Chakankar, Urfi Javed: "मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत..."; चित्रा वाघ यांचे महिला आयोगाला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Urfi Javed Controversy Chitra Wagh slams Rupali Chakankar over notice by Women Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत..."; चित्रा वाघ यांचे महिला आयोगाला चोख प्रत्युत्तर

उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे ...

Urfi Javed: उर्फी जावेदचा वाद चिघळला; महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस - Marathi News | Of Urfi Javed, controversy rages; Notice from Women's Commission to Chitra Vagh only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्फी जावेदचा वाद चिघळला; महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांनाच नोटीस

उर्फी जावेदवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. त्यावर, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो, असे चाकणकर यांनी म्हटले. ...

सोशल मीडियावर रुपाली चाकणकरांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्याला अटक - Marathi News | Arrested for making obscene comments on Rupali Chakankar on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर रुपाली चाकणकरांवर अश्लील टिप्पणी करणाऱ्याला अटक

आरोपीला पोलिसांनी १६ डिसेंबरला अटक केली... ...

आमदारांना 'तशी' सूचना करा, महिला आयोगाचे संसदीय कार्य मंत्र्यांना पत्र - Marathi News | Instruct MLAs 'so', Women's Commission's rupali chakankar letter to Parliamentary Affairs Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांना 'तशी' सूचना करा, महिला आयोगाचे संसदीय कार्य मंत्र्यांना पत्र

विधिमंडळामध्ये पीडित महिलांना न्याय मिळण्याची मागणी करताना सन्माननीय सदस्यांकडून संबंधित महिलांचा नामोल्लेख नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केला जात आहे. ...

आपल्याच पक्षातील महिला नेत्यावर रुपाली चाकणकर कारवाई करणार; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Rupali Chakankar will take action against Rupali Patil-Thombare in 'that' case Women's Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपल्याच पक्षातील महिला नेत्यावर रुपाली चाकणकर कारवाई करणार; नेमकं प्रकरण काय?

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर आत्याचार केल्याचे आरोप सुरू आहेत.या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आरोप केलेल्या महिलेसोबत फेसबुक लाईव्ह करत आरोप केले होते. ...

PMPML च्या महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबणार; प्रत्येक डेपोत उभारणार स्वच्छतागृह- रुपाली चाकणकर - Marathi News | PMPML's women employees will stop their harassment; Each depot will set up a toilet - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML च्या महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबणार; प्रत्येक डेपोत उभारणार स्वच्छतागृह- रुपाली चाकणकर

डेपोत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह, विश्राम कक्ष, तक्रार निवारण समिती या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ...

फेसबुक लाइव्ह रुपाली ठोंबरेंना भोवणार? रुपाली चाकणकरांचा कारवाईचा इशारा - Marathi News | ncp rupali thombare will may face problem facebook five rupali chakankar warning of action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुक लाइव्ह रुपाली ठोंबरेंना भोवणार? रुपाली चाकणकरांचा कारवाईचा इशारा

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांच्याविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीच कारवाईचा इशारा दिला आहे. ...