lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रुपाली भोसले

रुपाली भोसले

Rupali bhosale, Latest Marathi News

रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती.
Read More
अधुरी ही प्रेम कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कपल्सच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला धक्का - Marathi News | incomplete a love story..! The fans were shocked by the breakup of these couples in the Marathi cine industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अधुरी ही प्रेम कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कपल्सच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना बसला धक्का

नुकतंच अभिनेत्री रेवती लेले आणि अभिनेता आदिश वैद्य यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र मराठीत असे आणखीदेखील कलाकार आहेत, ज्यांचे ब्रेकअप झाले आहे. ...

“जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’च्या शूटला यायचे...”, जयंत सावरकर यांच्या निधनानंतर संजना भावुक - Marathi News | jayant sawarkar passes away aai kuthe kay karte fame rupali bhosale shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’च्या शूटला यायचे...”, जयंत सावरकर यांच्या निधनानंतर संजना भावुक

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर रुपाली भोसले भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

"कधीही भेटले की मी त्यांना...", रवींद्र महाजनींना 'स्पेशल' नावाने हाक मारायची संजना; लिहिली भावुक पोस्ट - Marathi News | ravindra mahajani passed away aai kuthe kay karte fame actress rupali bhosale shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कधीही भेटले की मी त्यांना...", रवींद्र महाजनींना 'स्पेशल' नावाने हाक मारायची संजना; लिहिली भावुक पोस्ट

Ravindra Mahajani Passed Away : रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर 'आई कुठे..." फेम रुपालीची भावुक पोस्ट ...

"पुढच्या प्रवासाला निघाले..", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Aai kuthe kay karte fame rupali bhosale latest post viral check why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुढच्या प्रवासाला निघाले..", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलची ती पोस्ट चर्चेत

रुपाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. आजच तिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. ...

एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | aai kuthe kay karte unknown facts about rupali bhosale | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी गोठ्यात राहत होती 'ही' अभिनेत्री; 'आई कुठे काय'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Marathi actress: गोठ्याच्या भिंतीला मोठी छिद्र असल्यामुळे ही अभिनेत्री पहाटे तीन वाजता उठून अंघोळ करायची ...

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी ही कहाणी..!, वर्षभरही टिकलं नाही या मराठमोळ्या अभिनेत्रींचं लग्न - Marathi News | The marriage of this Marathi actress did not last even a year. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी ही कहाणी..!, वर्षभरही टिकलं नाही या मराठमोळ्या अभिनेत्रींचं लग्न

सेलिब्रिटींच्या लग्नाचे - अफेअर्सचे किस्से प्रेक्षकांसाठी नेहमीच हॉट टॉपिक ठरतात. पण असेही काही कलाकार आहेत ज्याचं लग्न वर्षभरातच मोडलं होतं. तर त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे सेलिब्रिटी ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाने पटकावले दोन पुरस्कार, म्हणाली- मी खूपच.... - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Rupali bhosle won two awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाने पटकावले दोन पुरस्कार, म्हणाली- मी खूपच....

आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन पुरस्कार पटकावले. ...

Video: देशमुखांवर चढला अरुंधतीच्या लग्नाचा फिव्हर; रुपालीसह कुटुंबियांनी केला हटके डान्स - Marathi News | tv show aai kuthe kay karte actors Tum Tum song dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: देशमुखांवर चढला अरुंधतीच्या लग्नाचा फिव्हर; रुपालीसह कुटुंबियांनी केला हटके डान्स

Aai kuthe kay karte: रुपालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अन्य कलाकारांनी नवीन ट्रेंड फॉलो करत डान्स केला आहे. ...