उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पैकी अनेकांनी स्वत:जवळ कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक केली होती. या व्यक्ती थेट कार्यालयीन अभिलेख हाताळत होते. वाहन ४.० आणि सारथ ...
आरटीओ कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असते. नव्या वाहनांची नोंदणी, जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, वाहनांचे ट्रान्सपर, शिकाऊ परवाने, नियमित परवाने अशा एक ना अनेक स्वरूपाची कामे येथून केली जातात. या ठिकाणी कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. आता तर मोटर वाहन निर ...
प्रवासी वाहतूक करताना प्रवाशांकडून मीटरप्रमाणे पैसे कमी आकारणी बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे पैसे आकारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ...
कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काही जणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसें ...
चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे अनेकजण खासगी रुग्णवाहिकांच्या व्यवसायात उतरले आहेत. या व्यवसायात सेवाभाव असल्याने ही बाब तशी कौतुकास्पदच आहे. जेवढ्या जास्त रुग्णवाहिका असेल तेवढेच रुग्णांसाठी चांगले आहे. मात्र खासगी र ...