वाहतूक विभागाकडून निर्धारित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहन दामटवलं तर दंड भरावा लागण्याची भीती आजवर वाहन चालकांना होती. पण आता धीम्या गतीनं वाहन चालवलं तरी दंड आकारला जाणार आहे. ...
राज्यभरातील शालेय बसेसची तपासणी करून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईचे आदेश प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना परिवहन आयुक्तांनी दिले आहे. ...