लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

'कर' न भरलेल्या वाहनांचा आरटीओतर्फे लिलाव, इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन - Marathi News | Auction of tax unpaid vehicles by RTO, interested parties are invited to contact | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'कर' न भरलेल्या वाहनांचा आरटीओतर्फे लिलाव, इच्छूकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

जप्त करण्यात आलेल्या पर्यटन कार वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा कळविण्यात आल्यानंतर देखील वाहन मालकांनी कर भरलेला नाही. अशा वाहनांचा ई-लिलाव पद्धतीने जाहिर लिलाव करण्यात येत आहे ...

Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी  - Marathi News | Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप - Marathi News | senior officer farewell ceremony, RTO employees left work and went to the hotel during office time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप

आरटीओ कार्यालयातील प्रकार, कर्मचारी म्हणाले आज काम होणार नाही ...

जेव्हा आरटीओ अधिकारीच रस्त्यावर उतरतात; १२५ ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई, ३४ लाखांचा दंड जमा - Marathi News | When RTO officers on the field; Action against 125 Travels, fine of 34 lakhs collected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेव्हा आरटीओ अधिकारीच रस्त्यावर उतरतात; १२५ ट्रॅव्हल्सविरुद्ध कारवाई, ३४ लाखांचा दंड जमा

टॅक्स थकविण्यासह फिटनेस यासह विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. ...

नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त - Marathi News | RTO action on rapido vehicle for transporting illegal passengers in Nagpur, 43 taxi-bike seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीओची धडाक्यात कारवाई, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल ४३ टॅक्सी-बाइक जप्त

अवैध प्रवासी वाहतूक अंतर्गत प्रत्येकी १० हजार रुपयाची दंडात्मक कारवाई ...

‘महाराष्ट्र्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर कारवाई, आरटीओची मोहीम - Marathi News | RTO campaign to take action against Maharashtra Government plate on vehicles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्र्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर कारवाई, आरटीओची मोहीम

वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी प्लेट लावून स्वतःला शासकीय कर्मचारी भासवणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. ...

नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त - Marathi News | RTO action against bike-taxi transporting illegal passengers in Nagpur Four vehicles seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त

नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ सेवा देत असल्याच्या तक्रारी आरटओकडे आल्या. ...

आरटीओ अधिकाऱ्याचा स्वतःच्या ‘पीए’सह ३१३ दुचाकीस्वारांना हिसका; २ तासांत २१ लाखांचा दंड - Marathi News | RTO officer fines own 'PA' and 313 bikers; 21 lakh fine collected in 2 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीओ अधिकाऱ्याचा स्वतःच्या ‘पीए’सह ३१३ दुचाकीस्वारांना हिसका; २ तासांत २१ लाखांचा दंड

हेल्मेटसह विविध वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दोन तासांत २१ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली ...