पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात कचरा जाळल्याप्रकरणी नियमांची पायमल्ली केली या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीओ कार्यालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आरटीओ कार्यालयाने महापालि ...
वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत ...
वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. ...
तब्बल तीन वर्षांपासून पूर्वीप्रमाणेच कागदावर छापून देण्यात येणाऱ्या वाहन नोंदणीपुस्तकाला (आरसी बुक) पुन्हा एकदा स्मार्ट कार्डचे स्वरूप देण्यात आले आहे. ...
वाहन योग्यता प्रमाणपत्र देताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना नियमांचे पालन करण्यात येते की नाही, याची पाहणी करण्यासाठी एका ज्येष्ठ आयएएस अधिका-याची नियुक्ती करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिला. ...
वाशिम - गत सात महिन्यांत आकर्षक वाहन क्रमांकातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास सात लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. स्वत:च्या आवडी-निवडीपुढे पैसा ही बाब गौण्य ठरते, हे १५८ वाहनधारकांनी दाखवून दिली आहे. ...