पुणे : पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इत ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी ...
मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समांतर रस्त्यावरील रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबायचे नाव घेत नाही. जीवितहानी होण्याची वाट तर शहर वाहतूक पोलीस विभाग पहात नाही ना, असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समा ...
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवानाच्या अर्जात बदल केला आहे. पूर्वी शिकाऊ (लर्निंग), पक्के (परमनंट) व दुय्यम (ड्युप्लिकेट) परवानासाठी वेगवेगळा अर्ज भरुन द्यावा लागायचा आता एकाच अर्जात या सर्वबाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ...
शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘सोयी दाखवा बक्षीस मिळवा’, असेच चित्र आहे. दहा वर्षे होऊनही हे कार्यालय आजही धान्याच्या गोदामातच अडकून पडले आहे. परिणामी, कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनध ...
वाहन परवान्यामध्येच अवयवदानाविषयी संबंधित व्यक्ती इच्छुक आहे किंवा नाही, याविषयी माहिती असल्यास अवयव प्रत्यारोपणाला मदत मिळू शकेल. याच दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी परवान्यात तशी नोंद घेण्याची संकल्पना मांडली. ...