सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. ...
लहान मुलांनी स्वयंचलित वाहन चालवणे धोकादायक आहे, हे माहित असतानाही पालक लहान मुलांना वाहन चालवण्यास देतात. अशा पालकाना लगाम घालण्यासाठी त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलून... ...
तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक (एआरटीओ) तसेच एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले. ...
केंद्रीय मोटार वाहन नियम कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार दि. १ एप्रिल २०१८ पासून सर्व सार्वजनिक सेवा वाहनांनी लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व इमर्जन्सी बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. ...
अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. ...
शहरात १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत खासगी आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ...
राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...