सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा व ई-कार्टची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत आतापर्यंत १, ३३५ ई-रिक्षा व ४१ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु शहरात एकूण ४ हजारावर ई- रिक्षा असल्याचे ...
पुणे : पेन्शनरांचे शहर, शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची असलेली ओळख आता दुचाकीकरांचे शहर अशीच करुन द्यावी लागेल. शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० वर पोहचली असून, त्यात दुचाकींची संख्या तब्बल २७ लाख ३ हजार १४७ इत ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पुणे शहरातून वर्षभरात तब्बल एक हजार कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. शहर आरटीओ कार्यालयाने हा विक्रमी महसूल मिळवत राज्यात पहिल्यांदाच हजार कोटींचा टप्पा गाठण्याचा मान मिळविला आहे, तर पुणे विभागाच्या महसुलातही मोठी ...
मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समांतर रस्त्यावरील रिक्षातून अवैध प्रवासी वाहतूक काही थांबायचे नाव घेत नाही. जीवितहानी होण्याची वाट तर शहर वाहतूक पोलीस विभाग पहात नाही ना, असा उपरोधिक प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा या समा ...