शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अॅप’ बंद केल्याची माहिती आहे. ...
नाशिक : रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत सर्वाधिक रस्ते अपघात होत असून, याचे प्रमुख कारण चालकास लागणारी डुलकी असल्याचे समोर आले आहे़ मात्र, खासगी बसवरील चालक रात्रं-दिवस वाहन चालवितात़ रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी एसटीप्रमाणेच खासगी बसेसवरही दोन ...
: जिल्ह्यात आजघडीला दोन हजारांवर स्कूल बसेस धावत आहेत़ दरवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून शाळा सुरु झाल्यानंतर या बसेसची तपासणी करण्यात येते़ रविवारी चैतन्यनगर भागात अनेक स्कूल बसची तपासणी करण्यात आली़ ...
आंबेनळी घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळल्याच्या दुर्घटनेत ३३ पर्यटकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने अवघा देश हादरला होता. पावसाळ्यात वाहन चालविताना काय खबरदारी घेतली तर संभाव्य अपघाताच्या घटना टाळता येतील, याबाबत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटी ...