उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्वचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परिवहन संवर्गातील वाहनांच्या विविध सेवेशी संबंधित शुल्क आता आॅनलाईन अर्जासोबतच भर ...
आरटीओचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. त्यावर जादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे आरटीओ मोटार वाहन निरिक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले. ...
कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रतिदिनी २४० शिकाऊ व कायमस्वरूपी परवाने (लायसेन्स) देऊ, असे आश्वासन अतिरिक्त परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांनी दिले. ...
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बुक) तसेच वाहन चालक परवाना संबंधितांना घरपोच पोष्टाद्वारे पाठविण्यात येत असून, चालू वर्षात १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत ८९१५ आरसी बुक तसेच ५४६६ चालक परवाना संबंधितांना पाठविण्या ...