रिक्षा, शेअर-ए-रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे नव्याने निर्माण करावेत यासह परमिट खुले करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले. ...
रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले. ...
ट्रक, कंटेनर, टेम्पो, बस अथवा खासगी आराम बस नव्याने खरेदी केल्यानंतर आठ वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी फिटनेस तपासणी केली जाणार आहे. यासह राष्ट्रीय परमीटसाठी दोन चालकांची अटही रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल् ...
येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात दक्षता विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी धाड टाकली. कार्यालयातील कागदपत्र ताब्यात घेत चौकशी सुरु करताच कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दाणादाण झाली. ...
प्रशासकीय स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांकडून अपेक्षित असलेल्या कामांसाठी कनिष्ठ अधिका-यांवर ठपका ठेवून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने राज्यभरातील आरटीओ अधिका-यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ...