तांत्रिकदृष्टीया बिघाड असलेली वाहने कंपनीने भंगारात काढल्यानंतर त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करणा-या दोन आरटीओ अधिका-यांसह चौघा जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. त्यांच ...
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश सेवांचे शुल्क वाहनधारकांना आता आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहे, अशा प्रकारे आॅनलाईन सेवा देणारे राज्यातील पुण्यानंतरचे कोल्हापूर हे दुसरे कार्यालय ...
भंगारातील गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी ...
राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांकडे वाहन तपासणी करण्यासाठी २५० मीटरचा ट्रॅक असावा अशा शासनाच्या सूचना आहेत. गोंदियाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक साठी जागा गोंदिया तालुक्याच्या मुरपार येथे देण्यात आली. यासाठी ३९ लाख १३ हजार ९८० रूपये मंजूर करण्यात आले आहे ...
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या दलालांच्या मनमर्जीने कळस गाठला आहे. नुकतीच तेथील एका कर्मचाऱ्यांला मारहाण करण्यापर्यंतचीही मजल दलालांची पोहोचल्याने सदर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. ...