लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

नागपुरात आरटीओ कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | RTO employees' stance agitation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीओ कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

आकृतिबंध कार्यालयीन रचना व इतर मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. ...

गाडी पासिंगसाठी नागरिकांना त्रास - Marathi News | Troubles with citizens for passing the vehicles | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गाडी पासिंगसाठी नागरिकांना त्रास

प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी पासिंगसाठी गेले असता नागरिकांना दिवसभर कार्यालयात बसून ठेवले जात आहे. ...

‘आरटीओं’कडून ८० हजार फायलींची तपासणी : सांगलीतील बोगस दाखले प्रकरण - Marathi News |  80,000 files checked by RTOs: Bogus Issue Case in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आरटीओं’कडून ८० हजार फायलींची तपासणी : सांगलीतील बोगस दाखले प्रकरण

रिक्षापरवाने, बॅचबिल्ला व चालक परवान्यासाठी शाळा सोडल्याचे बनावट दाखले व गुणपत्रिका आरटीओ कार्यालयात जमा झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. ...

सोलापुरातील हेल्मेट सक्ती रद्दची याचिका न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Court rejects plea for cancellation of helmet in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील हेल्मेट सक्ती रद्दची याचिका न्यायालयाने फेटाळली

सोलापूर : गेल्या दहा दिवसांपासून चर्चेत असलेल्या हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची बुधवारी दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर ... ...

पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात सुरू, दिवसभरात ७४९० वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | without helmet actions with 5 thousand in a day at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात सुरू, दिवसभरात ७४९० वाहनचालकांवर कारवाई

यापूर्वी वाहतूकीचे नियम मोडला तर त्या नियमभंगाबरोबरच विना हेल्मेटचा दंड केला जात होता़. ...

वाहन तपासणीसाठी करोडीत होणार ‘आय अ‍ॅण्ड सी’ सेंटर - Marathi News | 'I & C' Center will be crooned for vehicle inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन तपासणीसाठी करोडीत होणार ‘आय अ‍ॅण्ड सी’ सेंटर

आरटीओ कार्यालयातर्फे करोडी येथे ‘आय अ‍ॅण्ड सी’ सेंटर (इन्स्पेक्शन आणि सर्टीफिकेशन) उभारण्यात येणार आहे. ...

आपत्कालीन बटन व ट्रॅकिंग उपकरण प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना उद्यापासून बंधनकारक  - Marathi News | Emergency Button and Tracking Devices For Traveler Vehicles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपत्कालीन बटन व ट्रॅकिंग उपकरण प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांना उद्यापासून बंधनकारक 

रिक्षा वगळून प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ‘लोकेशन ट्रॅकिंग उपकरण’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

डिक्कीत बसणाºया इवल्याशा हेल्मेटला सोलापुरातील दुचाकीस्वारांची पसंती - Marathi News | Ilyashe Helmet likes the two-wheelers in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिक्कीत बसणाºया इवल्याशा हेल्मेटला सोलापुरातील दुचाकीस्वारांची पसंती

सोलापूर : गाडीच्या डिक्कीत सहज ठेवता येईल, डोक्यावर असतानाही मोबाईलवर बोलता येईल व हाताळणीसाठीही अत्यंत कमी वजन असेल असे ... ...