वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे. ...
येत्या १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसविणे बंधनकारक असून, सदरच्या नंबर प्लेट्स बसवून देण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक कंपन्यांवर आहे. ...
आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तप ...
ट्रॅक्स वाहनावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी आर. टी. ओ. सुपे पोस्ट (चंदगड)चे तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (रा. कोल्हापूर) व त्यांचा खासगी एजंट समीर रवळनाथ शिनोळकर (रा. यशवंतनगर, ता. चंदगड) यांना प्रत ...