नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षे ...
गेल्या तीन महिन्यात साधारण चार लाख वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी यातील सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना ही नंबरप्लेट लागलीच नसल्याचे सामोर आले आहे. ...
वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली ...