प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरातील शिकाऊ वाहन परवाना (लर्निंग लायसन्स) घोटाळा समोर आणल्यामुळे खळबळ उडाली आहे. परिवहन आयुक्त यांनी या प्रकरणाची चौकशी न करताच ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला त्याचा त्रास असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा, अश ...
परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. ...
आकर्षक नोंदणी क्रमांकासाठीची सध्याची ऑफलाईन लिलाव पध्दत लवकरच बंद केली जाणार आहे. लवकरच ऑनलाईन पध्दतीने हे लिलाव होणार असून ही प्रणाली विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ...
प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
प्रादेशिक परिवहन विभाग, कोल्हापूर यांच्याकडून खासगी वाहनांची जुनी नोंदणी मालिका एमएच ०९ - एफई याची मुदत शनिवारी संपुष्टात येत आहे. सोमवार (दि. ६) पासून नव्याने दुचाकी वाहनांची नोंदणी मालिका एमएच. ०९ - एफएफ अशी सुरू होत आहे. ...