लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त - Marathi News | Should we install one at the back and one at the front? 2 different numbers for the same two-wheeler in Pimpri Chinchwad, citizens are angry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त

पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे ...

आळस देण्याचा इशारा अन् ५० हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला अटक - Marathi News | RTO agent Dipak Pawar arrested for taking bribe of Rs 50,000 after warning of laziness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आळस देण्याचा इशारा अन् ५० हजारांची लाच घेताना आरटीओ एजंटला अटक

मोटार वाहन निरीक्षकांसाठी २८ वर्षे जुन्या आरटीओ एजंटकडून हप्ते वसुली ? ...

बीडमध्ये बनावट 'आरटीओ'चा हायवेवर डेरा; वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात  - Marathi News | Fake 'RTO' loots vehicle owners in Beed, two arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बनावट 'आरटीओ'चा हायवेवर डेरा; वाहनधारकांची लूट करणारे दोघे ताब्यात 

आरोपींनी १० दिवसांपूर्वी मलाड येथून पांढऱ्या रंगाची जीप खरेदी करून हुबेहूब आरटीओसारखी बनविली. ...

Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना - Marathi News | Mumbai: Woman Assaults Andheri RTO Staff, Damages Computer, Claiming Illegal Vehicle Transfer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

Woman Assaults Andheri RTO Staff: मुंबईतील अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात एका महिलेने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. ...

बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी परस्पर नावावर; सासरच्यांसह आरटीओ, डॉक्टरांवर गुन्हा दाखल - Marathi News | Four-wheeler registered in mutual name through fake documents; Case registered against in-laws, RTO, doctor on complaint of married woman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी परस्पर नावावर; सासरच्यांसह आरटीओ, डॉक्टरांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी महिलेच्या सासरच्यांसह आरटीओ अधिकारी व घाटीच्या डॉक्टरांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

हौसेला मोल नाही; पसंतीच्या क्रमांकासाठी रत्नागिरीकरांनी मोजले ९६ लाख रुपये - Marathi News | Ratnagiri residents paid Rs 96 lakh for their preferred number | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हौसेला मोल नाही; पसंतीच्या क्रमांकासाठी रत्नागिरीकरांनी मोजले ९६ लाख रुपये

शोभना कांबळे रत्नागिरी : हाैसेला मोल नसते, म्हणतात, ते खोटे नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील ८५३ वाहनचालकांनी पसंतीच्या क्रमांकांसाठी ३ हजार ... ...

परवानगी देण्यापूर्वी रस्त्यावर धावू लागल्या बाइक टॅक्सी; रॅपिडो आणि ओलाचा मनमानी कारभार - Marathi News | Bike taxis started running on the roads before permission was given; Arbitrary management of Rapido and Ola | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगी देण्यापूर्वी रस्त्यावर धावू लागल्या बाइक टॅक्सी; रॅपिडो आणि ओलाचा मनमानी कारभार

ही सेवा सुरू करण्यासाठी संस्थांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, याबाबतची नियमावली तयार करण्यापूर्वीच रॅपिडो आणि ओलाने ‘बाइक टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे.  ...

प्रवाशांशी उद्धट बोलणे, मनमानी भाडे मागणे; रिक्षाचालकांना चांगलाच धडा, आरटीओची कारवाई - Marathi News | Rude talk to passengers arbitrary fare collection A good lesson to rickshaw drivers RTO action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांशी उद्धट बोलणे, मनमानी भाडे मागणे; रिक्षाचालकांना चांगलाच धडा, आरटीओची कारवाई

प्रवाशांना उद्धट बोलणे, जास्त भाडे घेणे, जवळचे भाडे नाकारणे अशा गोष्टी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, आरटीओचा इशारा ...