01:58 PM
सांगली : पुण्यातील डीएसके विश्वचे दीपक सखाराम कुलकर्णी यांची पत्नी हेमांती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे.
01:43 PM
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कारात सर्व दोषींना १६ डिसेंबरला फासावर चढविण्याची शक्यता
01:21 PM
अहमदनगर : शिर्डी विमानतळाची सेवा उद्यापासून पूर्ववत सुरु होणार, मागील 24 दिवसांपासून विमानसेवा होती ठप्प
01:20 PM
जळगाव - जीडीपीचा घसरता दर चिंताजनक, मार्चअखेरपर्यंत सहा टक्यापर्यंत सुद्धा पोहोचणे कठीण - सतीश मराठे, संचालक-आरबीआय
12:38 PM
नवी दिल्ली - महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा, मेक इन इंडिया नव्हे तर रेप इन इंडिया झालं तरीही पंतप्रधानांचे मौन - अधीर रंजन चौधरी
11:44 AM
अहमदनगर : संगमनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा, दोघांचा मृत्यू
11:22 AM
भंडारा : तुमसर नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, दोन महिन्यांपासून वेतन नाही, निधी नसल्याचे कारण, शहरात कचऱ्याचे ढीग जमा.