राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि अनेक पक्षनेत्यांना आरसा दाखविणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाने म्हटले आहे. ...
BJP President News: भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयात ठरणार आहे. भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे. ...
यावेळीही आपण जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. खरा सेवक हा सन्मानाचे पालन करतो. आपले कर्तव्य सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. ...
आता नवीन सरकारने समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत ठोस पावले उचलावी, अशी संघाची अपेक्षा आहे. मात्र, आघाडी सरकारमुळे भाजप नेत्यांना ही अपेक्षापूर्ती करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...